आजचे भविष्य सोमवार दि. 5 जानेवारी 2026
06:01 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: खेळकर स्वभावामुळे मित्रांना आपलेसे कराल
Advertisement
वृषभ: अपेक्षित ध्येयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतील.
मिथुन: दानपुण्य केल्याने मानसिक शांती लाभेल. आनंदी वार्ता येईल
Advertisement
कर्क: गुंतवणुकीतून चांगली प्राप्ती होईल. गुपित शेअर करू नका
सिंह: नातेवाईकांशी बोलताना सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा.
कन्या: शेअर बाजार म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर
तुळ: आर्थिक कराराना अंतिम स्वरूप मिळाल्याने समस्या सुटेल
वृश्चिक: पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आज लाभ मिळेल.
धनु: आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार योजना आखा
मकर: परदेशस्थ नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटवस्तुमुळे आनंद
कुंभ: कुटुंबात त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप नको.
मीन: आनंदी वार्ता कानी पडेल. वादावादीत वेळ दवडू नका.
Advertisement