आजचे भविष्य रविवार दि. 4 जानेवारी 2026
06:01 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: दूरचा प्रवास करताना काळजी घ्या. घाईगडबडीत गुंतवणूक टाळा
Advertisement
वृषभ: काही बाबतीत माघार घ्यावी लागेल. प्रलंबित बिले द्याल.
मिथुन: क्रीडा प्रकारात सहभाग घ्याल. तंदुरूस्त राहाल
Advertisement
कर्क: कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.
सिंह: धर्मादाय काम मानसिक समाधान मिळवून देईल
कन्या: तब्येत ठणठणीत असेल. अनपेक्षित गोड वार्ता येईल
तुळ: तंदुरूस्तीसाठी व्यायाम करा. मूड चांगला असेल.
वृश्चिक: जुने मित्र भेटतील आनंदी वातावरण असेल.
धनु: खेळीमेळीचे वातावरण असेल. अनपेक्षित लाभ होईल
मकर: आसपासचे लोक आपले मनोधैर्य वाढवतील. आरोग्य चांगले
कुंभ: बाहेर गावी जाऊन मौजमजा कराल, घरातील वातावरण चांगले
मीन: अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा.
Advertisement