आजचे भविष्य शनिवार दि. 31 जानेवारी 2026
06:01 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: पूर्वी केलेली मेहनत फळाला येईल, रागावर नियंत्रण ठेवा
Advertisement
वृषभ: भीती, चिंता, शंका, राग लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन सोडा
मिथुन: मत्सरावर मात करण्यासाठी इतरांची सुखदु:खे वाटून घ्या
Advertisement
कर्क: आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, आर्थिक समतोल सांभाळा
सिंह: सट्टेबाजीमध्ये पैसे लावू नका, नातेवाईकांची भेट होईल
कन्या: लाभदायक दिवस, मन शांत ठेवणाऱ्या उपक्रमात मन गुंतवा
तुळ: बाहेरील कामकाज दमणूक करणारे ठरेल. उधारी नको.
वृश्चिक: प्रगतीत निर्माण झालेला अडसर दूर करावा लागेल
धनु: व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रयत्न करा, खरेदीचा योग
मकर: उत्पन्नाचा नवा स्रोत अनुभवास येईल
कुंभ: अध्यात्मिक व ध्यानधारणेसाठी योगाचा वापर करा
मीन: घरातील व्यक्तींचे मन सांभाळा, आनंददायी दिवस
Advertisement