For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ३० जानेवारी २०२६

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ३० जानेवारी २०२६
Advertisement

मेष : करिअरविषयक संधीसाठी व्यावसायिक ताकद वापरा

Advertisement

वृषभ : प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल

मिथुन : बाहेरील कामकाज दमवणूक करणारे ताणतणावाचे असेल

Advertisement

कर्क : मनातील विषादामुळे प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे.

सिंह : गुंतवणूक केल्यास समृद्धी व आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल

कन्या : योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल, संवेदनशील प्रश्न सुटेल

तुळ : शंकास्पद आर्थिक व्यवहारात गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या

वृश्चिक : पालकांकडे दुर्लक्ष करणे भविष्यातील प्रगतीला मारक ठरेल

धनु : उदार स्वभावाचा फायदा मित्र घेतील, नोकरीत बढती, आर्थिक फायदा

मकर : कमिशन लाभांश वा मानधनाद्वारे फायदा

कुंभ : धनलाभ झाला तरी दान केल्यास मानसिक शांती व समाधान

मीन : कुटुंबातील सदस्यांसोबत समस्या शेअर केल्यास हलके वाटेल

Advertisement
Tags :

.