आजचे भविष्य गुरुवार दि. 29 जानेवारी 2026
06:01 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सर्व अडचणींवर हसतमुखाने मात करा, विचारापासून दूर राहा
Advertisement
वृषभ: आरोग्य चांगले असले तरी प्रवास सांभाळून करावा
मिथुन: अर्थपुरवठा होईल, मनात कामाच्या ताणाचे विचार नको
Advertisement
कर्क: मुलांची काळजी घ्या, स्वास्थ्य सांभाळा अन्यथा खर्च
सिंह: घरातील गरजेच्या वस्तुंची खरेदी कराल. आनंदाचा अनुभव
कन्या: आनंदी वार्ता कानी पडेल, करमणुकीवर खर्च कराल
तुळ: अध्यात्मिक मार्गाने मन:शांती मिळेल, आर्थिकदृष्ट्या फायदा
वृश्चिक: पैसा योग्य ठिकाणी गुंतवा जेणेकरून फायदा मिळेल
धनु: अनपेक्षित प्रवासाने शीण वाढेल, तेलाने मसाज केल्यास स्नायुंना आराम
मकर: उत्साह नियंत्रणात ठेवा, कुटुंबासमवेत वेळ घालवाल
कुंभ: पैशाची बचत करण्याचा विचार करा, गरजेला उपयोगी पडेल
मीन: अल्पावधीच्या प्रशिक्षणाची निवड करून नवे तंत्रज्ञान शिका
Advertisement