आजचे भविष्य बुधवार दि. 28 जानेवारी 2026
06:01 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्नायू मोकळे होण्यासाठी तेलाने मसाज करा, आराम कराल
Advertisement
वृषभ: उठबस करताना कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजी घ्या
मिथुन: अतिखर्चामुळे आर्थिक तणाव येईल, स्वत:साठी वेळ काढा
Advertisement
कर्क: शारीरिक व्याधीपासून मुक्तता, सट्टेबाजीपासून दूर राहा
सिंह: नातेवाईकांना भेटण्याचा अनुभव बरा असेल
कन्या: छोट्या छोट्या गोष्टीने त्रास करून घेऊ नका.
तुळ: हट्टी स्वभावाचा त्याग केल्यास निव्वळ आनंदाची अनुभूती घ्याल
वृश्चिक: तुमच्या गरजेच्या काळात मित्र मैत्रिणींचे सहकार्य मोलाचे ठरेल
धनु: अवतीभवती लक्ष द्या, कामाचे श्रेय दुसरेच लोक लाटतील
मकर: रागावर नियंत्रण ठेवा, धन व्यर्थपणे वाया घालवू नका
कुंभ: नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असेल, मसालेदार आहार टाळा
मीन: द्वेषपूर्ण दोष काढून टाकल्यास प्रगती होईल, सकारात्मक राहा
Advertisement