For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 26 जानेवारी 2026

06:01 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  26 जानेवारी 2026
Advertisement

मेष: फावल्या वेळेत आवडीचा छंद जोपासाल, वडिलांकडून भेट

Advertisement

वृषभ: नवी स्वप्ने व आशा दाखवतील, प्रयत्नावर यश विसंबून

मिथुन: चांगल्या गोष्टी करण्यासाठी मन सज्ज राहील

Advertisement

कर्क: झटपट पैसा कमावण्याचा मोह निर्माण होईल

सिंह: रिकाम्या वेळेत कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा कराल

कन्या: मनाप्रमाणे गोष्टी घडण्याची शक्यता अगदी कमी

तुळ: कर्मकांड व शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले

वृश्चिक: केवळ बघ्याची भूमिका न बजावता सक्रीय सहभागी व्हा

धनु: दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ

मकर: प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंताग्रस्त व्हाल

कुंभ: आशावादी राहिल्यास आत्मविश्वास वाढेल

मीन: नातेवाईकांकडून गोड वार्ता समजल्याने दिवस आनंदी

Advertisement
Tags :

.