For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 24 जानेवारी 2026

06:01 AM Jan 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  24 जानेवारी 2026
Advertisement

मेष: आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य. मुलांचा अभिमान वाटेल

Advertisement

वृषभ: इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका

मिथुन: आजचा धनलाभ आपल्या समस्या दूर करेल

Advertisement

कर्क: नवीन गोष्टी त्वरित आत्मसात कराल. आकांक्षा सोडू नका

सिंह: हलक्या फुलक्या व्यायामाने दिवसाची सुरूवात करा

कन्या: निर्माण झालेल्या अडचणींवर मात कराल. आनंदी राहाल

तुळ: वेळेचा सदुपयोग करा, प्रत्येकाचे सांगणे ऐका

वृश्चिक: निराश होऊ नका. विचारपूर्वक धन खर्च करा

धनु: दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान

मकर: उधारी मागण्यास आलेल्यांकडे दुर्लक्ष करा

कुंभ: योग्य बचत करण्यास यशस्वी व्हाल, रिकामा वेळ असेल.

मीन: सकारात्मक विचारांची सवय लावा. चंचलपणा नको.

Advertisement
Tags :

.