For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २३ जानेवारी २०२६

06:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २३ जानेवारी २०२६
Advertisement

मेष : मुलांच्या सहवासात उल्हसित व्हाल. बुद्धीमत्ता नीट वापरल्यास फायदा

Advertisement

वृषभ : जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केल्यास आनंदी दिवस

मिथुन : टीकेस सामोरे जाताना विनोदी बुद्धी जागृत ठेवा

Advertisement

कर्क : आनंददायी वृत्त, आर्थिक फायदा, भावंडांसमवेत वेळ जाईल

सिंह : वाचनाने विचाराना खाद्य पुरवा, नवीन करार लाभदायक

कन्या : समोरच्या व्यक्तीचा आदर कराल, कौतुकाची थाप मिळेल

तुळ : कौशल्य दाखविण्याची संधी, वेळेचा अपव्यय नको

वृश्चिक : विवाहबंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ, गरजुंना मदत कराल

धनु : मन उत्साही असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगला काळ

मकर : फिरायला गेलात तर विचारपूर्वक धन खर्च कराल

कुंभ : स्वास्थ्य उत्तम असेल, मित्रांसोबत खेळण्याची योजना आखाल

मीन : व्यर्थ भीती, चिंता आनंदाच्या आड येईल, सत्याचा विचार करा

Advertisement
Tags :

.