For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 22 जानेवारी 2026

06:01 AM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  22 जानेवारी 2026
Advertisement

मेष: द्वेषपूर्ण दोष काढून टाकून समरसून जाणारी मैत्री अंगी बाणा

Advertisement

वृषभ: वर्तमानस्थितीत राहिल्याने बऱ्याच समस्या सुटू शकतात

मिथुन: मानसिक स्थितीला धक्का देऊ नका. कुटुंबियांशी संवाद साधा

Advertisement

कर्क: योग्य बचत करण्यात यश, कामाच्या ठिकाणी बदल होईल

सिंह: ज्या नात्याला महत्व देता ते आपल्याला सांभाळावे लागेल

कन्या: कुटुंब आपल्याकडून जरूरीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवेल

तुळ: करमणुकीवर खर्च कराल, खेळण्यात व्यस्त होऊ नका

वृश्चिक: प्रशंसनीय कृती ठेवल्यास प्रतीक्षा वाढेल

धनु: अतिरिक्त पैसा सुरक्षितस्थळी ठेवा. आनंदी क्षण अनुभवाल

मकर: वैद्यकीय खर्च अनपेक्षित असेल, अनुभवींचे मार्गदर्शन घ्या

कुंभ: इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेआड येतील.

मीन: मानसिक व शारीरीक आरोग्य संतुलनात ठेवा.

Advertisement
Tags :

.