आजचे भविष्य बुधवार दि. 21 जानेवारी 2026
06:01 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी मनाला उद्युक्त करा
Advertisement
वृषभ: तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या
मिथुन: दीर्घ आजारापासून सुटका, नवीन व्यवसाय सुरू करा
Advertisement
कर्क: आनंद वाटल्याने आरोग्याला बहार येईल, मैत्रीपूर्ण सल्ला घ्याल
सिंह: अध्यात्मिक व भौतिक लाभासाठी योग व ध्यानधारणा करा
कन्या: नातेवाईकांकडून अनपेक्षित भेटवस्तूचा लाभ.
तुळ: आत्मविश्वास वाढेल. नवे तंत्र व कौशल्यांचा वापर कराल
वृश्चिक: सामानाकडे लक्ष असू द्या, कामाचे कौतुक होईल
धनु: आवडते छंद जोपासा, बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या
मकर: व्यापारात नफा, घरगुती कामे कंटाळवाणी ठरतील
कुंभ: आयुष्य मजेत घालवण्यासाठी प्रत्येक क्षण आनंदात घालवाल
मीन: आर्थिक लाभ, वैवाहिक आनंदातून सरप्राईज मिळेल.
Advertisement