For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 जानेवारी 2026

06:01 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  20 जानेवारी 2026
Advertisement

मेष: जुन्या ओळखी व संबधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.

Advertisement

वृषभ: धार्मिक व अध्यात्मिक हेतू साध्य करण्यासाठी चांगला दिवस

मिथुन: सहकाऱ्यांकडून कामाचे कौतुक वरिष्ठ खुष

Advertisement

कर्क: आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल

सिंह: किमती वस्तू सांभाळा अन्यथा मूड खराब

कन्या: अशक्तपणा व मान पाठीचा कणा वेदनांचा त्रास

तुळ: शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी व्यसन सोडा

वृश्चिक: उल्हसित मन योग्य ती ऊर्जा पुरवेल. सुसंवाद साधाल

धनु: मैत्रीचा स्वीकार कराल, कलात्मक क्षमतेमुळे कौतुक

मकर: असीम व अमर्याद प्रेमाचा आनंद घ्याल, थोरांचे मार्गदर्शन

कुंभ: व्यवसाय धंद्यात उधारी टाळा, बहारदार मूड असेल.

मीन: आनंद, समाधान एकीकडे व व्यवसाय दुसरीकडे असे ठेवा

Advertisement
Tags :

.