For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २ जानेवारी २०२६

06:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २ जानेवारी २०२६
Advertisement

मेष : उच्च आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापरा. खर्चावर नियंत्रण

Advertisement

वृषभ : तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या.

मिथुन : नवे तंत्रज्ञान शिकल्यास कौशल्य प्राप्त होईल.

Advertisement

कर्क : व्यग्र वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल

सिंह : आरोग्याकडे दुर्लक्ष नको. आपल्या कामाची स्तुती होईल

कन्या : अप्रत्यक्ष मदत करण्याच्या वृत्तीमुळे आनंद मिळेल

तुळ : स्वत:ला उल्हसित करणाऱ्या कार्यात गुंतवा. सुसंधी मिळेल

वृश्चिक : अनपेक्षित वागण्यामुळे अवतीभवतीच्या लोकांना संभ्रम

धनु : परदेशातील व्यापारात असलेल्यांना योग्य फळ मिळेल

मकर : विश्रांतीची गरज आहे, आर्थिक परिस्थिती बेताची

कुंभ : गरजवंताला मदतीची गरज आहे. व्यर्थ खर्च करू नका

मीन : उत्तम विनोदबुद्धी हीच आपली मालमत्ता आहे.

Advertisement
Tags :

.