आजचे भविष्य सोमवार दि. 19 जानेवारी 2026
06:01 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्वकियांबद्दलचे गैरसमज दूर होतील. नव्या संकल्पना सुचतील
Advertisement
वृषभ: साठवलेले धन खर्च झाल्याबद्दल हुरहूर नको
मिथुन: आपल्या नकळत आज अकौंटला पैसे जमा होतील.
Advertisement
कर्क: पूर्वी गुंतवलेल्या धनाचा आज लाभ उठवाल
सिंह: कोर्टकचेरीत निकाल आपल्या बाजूने लागेल.
कन्या: घरगुती कामामध्ये मुलांचे सहकार्य मिळेल.
तुळ: सकारात्मक विचार करा. प्रलंबित येणी मिळतील
वृश्चिक: सकारात्मक विचारसरणीच आपल्याला आनंदी बनवेल
धनु: आरामदायी दिवस असेल. थोडी विश्रांती घ्याल
मकर: वेळेचे महत्व जाणा. गेलेली वेळ पुन्हा येत नाही.
कुंभ: चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती लक्ष वेधून घेईल
मीन: अध्यात्मिक गुरूची भेट घ्यावी असे वाटेल.
Advertisement