For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 18 जानेवारी 2026

06:08 AM Jan 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  18 जानेवारी 2026
Advertisement

मेष: मैदानावरील स्पर्धेत सहभाग दर्शवाल. आर्थिक फायदा होईल

Advertisement

वृषभ: भीतीपोटी चिंतेमुळे होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा

मिथुन: प्रेमाच्या परमानंदात स्वप्ने व वास्तव एकच होतील

Advertisement

कर्क: जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत राहण्यातच आहे.

सिंह: ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यापासून अलिप्त राहाल

कन्या: कामाच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी होईल तेवढेच करा

तुळ: नातेवाईकाना भेटून वेळ घालवल्यामुळे आनंदी वातावरण

वृश्चिक: प्रिय व्यक्तीच्या सहकार्यामुळे आपण भारावून जाल

धनु: आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीविषयी शंका नको

मकर: झटपट पैसा कमावण्याची इच्छा होईल

कुंभ: महत्वाच्या नियोजित कामासाठी जाऊ शकणार नाही

मीन: जीवनसाथीसोबत वेळ व्यतित केल्याने मूड बहारदार राहील

Advertisement
Tags :

.