For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 17 जानेवारी 2026

06:21 AM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  17 जानेवारी 2026
Advertisement

मेष: मुलांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

Advertisement

वृषभ: डोके शांत ठेवून कार्यालयीन कामकाज करा.

मिथुन: कलाक्षेत्रातील लोकांना यशदायी ठरेल.

Advertisement

कर्क: दृढ निश्चय व कौशल्याची दखल घेतली जाईल

सिंह: कार्यक्षेत्रात पूर्वी केलेली चूक निस्तरावी लागेल.

कन्या: निर्माण झालेल्या अडचणींवर मात कराल. आनंदी राहाल

तुळ: अभ्यासात मन लागत नसेल तर ध्यानाने मन एकाग्र करा

वृश्चिक: आर्थिक स्थितीबाबत घरच्यांशी बोलून समस्या सोडवाल

धनु: सहनशीलतेने परिस्थिती हाताळा, मूड चांगला राहील

मकर: जीवनसाथीसोबत बोलून उदासवाणी वृत्ती सोडवाल

कुंभ: वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने कामाच्या क्षेत्रात धनलाभ

मीन: घरातील सदस्यांच्या अडचणीवर मात करून ध्येय गाठू शकाल.

Advertisement
Tags :

.