For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १६ जानेवारी २०२६

06:00 AM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १६ जानेवारी २०२६
Advertisement

मेष : व्यापाऱ्यांना व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी खर्च होईल.

Advertisement

वृषभ : योग्य ठिकाणी गुंतवलेला पैसा आर्थिक प्राप्ती करून देईल.

मिथुन : जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

Advertisement

कर्क : आपल्या कामाबाबत व दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा.

सिंह : आर्थिक जीवन आनंददायी. कर्जापासून मुक्ती मिळेल.

कन्या : नातेवाईकांकडून अपेक्षित बातमी मिळाल्याने आनंद

तुळ : स्वत:ची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये ऊर्जा खर्च कराल

वृश्चिक : हेवा, मत्सर शंका यापासून सुटका होईल.

धनु : व्यायाम करून वजनावर नियंत्रण मिळवाल

मकर : आत्मविश्वास निश्चल ठेवा. हसतमुखाने अडचणीचा सामना करा

कुंभ : व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या लोकांशी जवळीक साधा

मीन : व्यस्त असूनही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा वाटणार नाही.

Advertisement
Tags :

.