आजचे भविष्य गुरुवार दि. 15 जानेवारी 2026
06:01 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्वत:च औषधोपचार करू नका, खर्चात वाढ झाल्याने मन:शांती ढळेल
Advertisement
वृषभ: दूरच्या ठिकाणी प्रवास कराल, मुलांसोबत आनंद लुटाल
मिथुन: सुरक्षित स्थळी पैसे ठेवा. येत्या काळात आपल्याला लाभ
Advertisement
कर्क: घरगुती वस्तुंची हाताळणी करताना सावधगिरी बाळगा
सिंह: पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. घराची दुरूस्ती करण्याचा योग
कन्या: चौकटीतील जीवन जगण्याची वृत्ती उदास बनवेल
तुळ: बालपणीच्या आठवणीत रमाल. तुमच्यातील बालपण जागे ठेवा
वृश्चिक: मतभेदामुळे तणाव निर्माण होईल, विनाकारण खर्च करू नका
धनु: गुंतवणूक योजनांचा योग्य विचार करा. कुटुंबासोबत फिरायला जा.
मकर: नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे व लाभदायक ठरतील
कुंभ: अविचारी वागण्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होईल
मीन: सकारात्मक विचारानी उच्च पायरी गाठता येईल.
Advertisement