आजचे भविष्य / बुधवार दि. 14 जानेवारी 2026
06:01 AM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अधूनमधून विश्रांती घ्या, राग काही काळापुरता वेडेपणा असतो.
Advertisement
वृषभ: आपली वागणूक इतरांना आकर्षून घेईल. चढउतारांमुळे फायदा
मिथुन: तणावाखाली न राहता मुलांसोबत हसून खेळून राहा.
Advertisement
कर्क: यश व आनंदासाठी चांगली वेळ आहे. निराश होऊ नका
सिंह: दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा
कन्या: इतरांच्या चुका दाखवून आनंद हिरावून घेऊ नका
तुळ: आशावादी राहा. चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या.
वृश्चिक: अनाठायी खर्च करून पैशाची उधळपट्टी नको
धनु: सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील
मकर: कामाच्या ठिकाणी झोकून दिल्याने फॅमिलीकडे दुर्लक्ष होईल
कुंभ: आज वेगळ्या ऊर्जेने भारीत असल्याने वेगळे काहीतरी कराल
मीन: प्रवास योजना लांबणीवर पडेल. जोडीदारावर राग नको.
Advertisement