For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 जानेवारी 2026

06:01 AM Jan 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  13 जानेवारी 2026
Advertisement

मेष: इतरांकडून कामाची अपेक्षा बाळगू नका.

Advertisement

वृषभ: दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा, भावंडांच्या मदतीने धनलाभ

मिथुन: प्रवासात वस्तूची सावधगिरी बाळगा, उघड्यावरील अन्न टाळा

Advertisement

कर्क: संतुलन ढळू देऊ नका. रागावर नियंत्रण असू द्या

सिंह: सासरकडून धनलाभाची शक्यता, उत्तरार्धात आराम करा

कन्या: परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खंबीर भूमिका घ्याल

तुळ: शारीरिक व्याधीपासून मुक्तता, इतरांच्या समस्यात गोवू नका

वृश्चिक: मन:शांती लाभेल, नवीन योजना प्रकल्प आईवडिलांना सांगा

धनु: स्वार्थी व्यक्तीपासून दूर राहा त्यामुळे तणाव वाढेल.

मकर: मजा व आनंद लुटा, किमती वस्तुंची काळजी घ्या

कुंभ: इतरांमध्ये मिसळण्यासाठी वेळ मिळेल. आनंद घ्याल

मीन: उल्हसित करणाऱ्या उपक्रमात गोवून घ्याल परदेशी नोकरीची संधी

Advertisement
Tags :

.