आजचे भविष्य सोमवार दि. 12 जानेवारी 2026
06:01 AM Jan 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळून हाताळा, बिघडण्याची शक्यता.
Advertisement
वृषभ: दुपारनंतर गोड वार्ता कानी पडेल. घरी एकटेपणा जाणवेल
मिथुन: आपल्या इच्छेप्रमाणे घरातील सदस्य वागतील ही अपेक्षा नको.
Advertisement
कर्क: सकारात्मक निकालासाठी पालकांच्या दृष्टीने पाहा
सिंह: सामाजिक एकत्रीत सोहळ्यात लोकप्रिय ठराल
कन्या: बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा.
तुळ: व्यवसायापेक्षा जास्त वेळ कुटुंबात घालवाल.
वृश्चिक: वास्तूत गुंतवणूक करा. फायदेशीर ठरेल.
धनु: कार्यक्षेत्रात चुका घडणार नाहीत याची काळजी घ्या.
मकर: ऑफिसहून घरी आल्यावर मन:शांतीसाठी छंद जोपासाल
कुंभ: कौटुंबिक प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे
मीन: उत्तम भविष्याची योजना आखाल. ती उपयोगाची ठरेल.
Advertisement