For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 11 जानेवारी 2026

06:01 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  11 जानेवारी 2026
Advertisement

मेष: व्यायामाने दिवसाची सुरूवात करा. फ्रेश वाटेल.

Advertisement

वृषभ: अध्यात्मिक व भौतिक लाभासाठी ध्यानधारणा करा

मिथुन: आरोग्य चांगले राहील, पैसा बचत करून ठेवा.

Advertisement

कर्क: मित्रांचा आधार मिळेल.  खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह: दीर्घकाळ प्रलंबित असलेली थकबाकी प्राप्त होईल

कन्या: प्रिय व्यक्तीशी वस्तूची देवघेव करा आनंदी वातावरण

तुळ: प्रवासाच्या मूडमध्ये असाल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन नको

वृश्चिक: विधायक उपक्रमात गुंतवा. आराम मिळेल.

धनु: दुखण्यावर जेवढी जास्त चर्चा तेवढी दुखणी वाढतील.

मकर: नेहमीची कामे करण्यास रोजच्यापेक्षा कमी वेळ लागेल.

कुंभ: कुणा अनोळखी व्यक्तीकडून आवश्यक वस्तू खरेदीचा योग.

मीन: मानसिक शांततेसाठी तणाव दूर करा. भावंडे आर्थिक मदत मागतील.

Advertisement
Tags :

.