आजचे भविष्य शनिवार दि. 10 जानेवारी 2026
06:07 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: योगासने व ध्यानधारणेमुळे मानसिकदृष्ट्या सक्षम राहाल.
Advertisement
वृषभ: प्रशंसा होईल. मित्राकडून व्यापारातील नफ्यात सल्ला मिळेल
मिथुन: अडचणीचा सामना करावा लागला तरी संतुलन ढळू देऊ नका
Advertisement
कर्क: भांबावून न जाता शांतपणे परिस्थितीला सामोरे जा
सिंह: भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल व आनंदी भविष्याकडे पाहा
कन्या: आरोग्याकडे लक्ष द्या. व्यायाम ही आत्यंतिक गरज आहे
तुळ: विजयोत्सव साजरा कराल. कोणत्यातरी मार्गाने धनप्राप्ती
वृश्चिक: कुटुंबासोबत निवांत क्षण आनंदात जातील.
धनु: मनोधैर्य उंचावेल. गरजूला पैसे देण्यातील आनंद अनुभवाल
मकर: ध्यानधारणेतून आनंद. संवाद व कार्य कौशल्याने प्रभावित व्हाल
कुंभ: कर्जाऊ रकमेच्या प्रयत्नात असाल तर ती इच्छा आज पूर्ण
मीन: मतभिन्नता व दडपण यामुळे चिडचिडेपणा जाणवेल.
Advertisement