For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 जानेवारी 2026

06:01 AM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  1 जानेवारी 2026
Advertisement

मेष: जादूई असे आशादायक वातावरण अनुभवण्यास मिळेल

Advertisement

वृषभ: नियमित व्यायाम केल्यास शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत

मिथुन: इतरांना आनंद वाटल्यास तो द्विगुणित होईल

Advertisement

कर्क: आशावादी राहा, धन कमाईसाठी बरीच संधी आहे.

सिंह: पत्नीकडून सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.

कन्या: गुंतवणूक करताना सावधगिरी पाळा, आनंदी दिवस

तुळ: मित्राच्या मदतीने धनलाभ, व्यापारातील गुपिते उघड करू नका

वृश्चिक: मौज मजा व करमणूकीने मानसिक समाधान मिळेल

धनु: सहजपणे भांडवल उभे राहील, मेजवानीने मूड चांगला बनेल

मकर: कौटुंबिक जबाबदारी असली तरी मनावर ताण येऊ देऊ नका

कुंभ: कर्जाऊ रक्कम घेण्यास अडचणी येणार नाहीत.

मीन: अचानक पाहुणे किंवा मित्रांची भेटीने धम्माल उडवाल

Advertisement
Tags :

.