For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:00 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

शुक्रवार दि ३० ऑक्टोबर २०२६

Advertisement

मेष : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नव्या संधी

वृषभ : आरामाची गरज, आशा आकांक्षा सोडू नका

Advertisement

मिथुन : सट्टेबाजीपासून दूर राहा, स्वत:ची पाठ थोपटू नका

कर्क : कोर्टकचेरीत आपली सरशी होईल, कामे वेळेत करा

सिंह : देणी परत मिळवाल, नवीन प्रकल्प उभे कराल

कन्या : आर्थिक योजना सादर कराल, योजना तपासून पाहा

तूळ : कुटुंबिय व मित्रांसोबत आनंदी क्षण अनुभवाल

वृश्चिक : शारीरिक व्याधीपासून मुक्तता, कौतुक होईल

धनु : वाद घालण्यात वेळ गमावू नका, मूड खराब होईल

मकर : अनेक नवीन योजना सादर कराल, सर्व बाबी तपासा

कुंभ : गुंतवणूक विचारपूर्वक करा, भरघोस नफा होईल

मीन : घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

Advertisement
Tags :

.