For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:00 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

शुक्रवार दि २३ ऑक्टोबर २०२६

Advertisement

मेष : आनंदी वार्ता समजेल, चंचल स्वभाव सोडून द्या

वृषभ : घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर

Advertisement

मिथुन : मुले शुद्ध मनाची असतात, त्यांच्याकडून शिकावे.

कर्क : कार्यालयीन काम फत्ते होईल, एकांतात वेळ घालवाल

सिंह : दुराग्रही वागण्यावर नियंत्रण असू द्या

कन्या : मानसिक शांततेसाठी तणाव दूर करा, धनसंचय करा

तूळ : ताणतणावापासून दूर व्हाल, धनाविषयी चिंता नको

वृश्चिक : कोणत्याही कामात दोघांचे सल्ले घ्या.

धनु : मतभिन्नता व दडपण यामुळे चिडचिडे बनाल

मकर : आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे योग

कुंभ : चिंता काळजी नको, आरोग्य बिघडेल, उत्साही राहा

मीन : घरकाम काळजीपूर्वक करा, रिकामा वेळ सार्थकी लावा

Advertisement
Tags :

.