आजचे भविष्य शुक्रवार, दि. २९ मे २०२६
06:00 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : गुंतागुंतीचे काम पूर्ण झाल्यामुळे रिलॅक्स वाटेल.
Advertisement
वृषभ : नि:शंक मनाने काम करत राहा, फळ निश्चित.
मिथुन : वरिष्ठ खुष असून प्रमोशनचा विचार करतील.
Advertisement
कर्क : सहकारी आपल्या कामाचा भार उचलतील.
सिंह : राजकारण्यांना लाभ, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल.
कन्या : नैराश्य टाळून सखोल विचार करा.
तूळ : दैनंदिन कामाकडे लक्ष द्या. अडचणी निवारण होतील
वृश्चिक : आर्थिक बाजू चांगली राहील, कामे उरका.
धनु : चुका टाळा, मेहनतीचे फळ नक्की मिळेल.
मकर : अनावश्यक खर्च कमी करा. टीमवर्कला प्राधान्य.
कुंभ : रिलॅक्स वाटेल, थोडा वेळ एकांतात घालवा.
मीन : भागिदारीत मतभेद, समंजसपणा दाखवा.
Advertisement