आजचे भविष्य गुरुवार, दि. 28 मे 2026
06:40 AM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विद्यार्थी वर्गाने कंटाळा सोडून कामाचा उरक ठेवावा.
Advertisement
वृषभ : व्यायामाकडे टाळाटाळ नको. बोलणे स्पष्ट असावे.
मिथुन : अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळा, वेळ दवडू नका
Advertisement
कर्क : मतभेद टाळा, मुलांच्या सहवासात आनंदाची प्रचिती
सिंह : वादग्रस्त विषय टाळा, कामातून मन:शांती मिळेल
कन्या : कामामध्ये ताकदीपेक्षा इच्छा कमी पडतेय ती वाढवा
तूळ : आत्मविश्वास मिळेल, आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : भावंडे सल्लामागतील. सहलीसमाधानकारक
धनु: वेळेआधी सर्व कामे केल्यास आनंद मिळेल.
मकर : जुन्या मित्राची भेट होईल. आठवणीना उजाळा
कुंभ : नव्या संकल्पनांचा लाभ घ्या, साहित्य सांभाळा
मीन: खर्चावर आळा घाला, योजना मार्गी लागतील.
Advertisement