आजचे भविष्य बुधवार, दि.27 मे 2026
06:09 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सर्वार्थाने खरा आनंद घ्याल. मैदानी खेळ खेळा.
Advertisement
वृषभ : पर्यटन व प्रवास यामुळे आनंदप्राप्ती.
मिथुन : मान वा पाठीच्या वेदनांनी त्रस्त, उपचार करा.
Advertisement
कर्क : सर्व गोष्टी काळजीपूर्वक हाताळा.
सिंह : किमती वस्तुची खरेदी होईल, कामात प्रगती दिसेल
कन्या : अप्रत्यक्ष मदतीमुळे सकारात्मकता वाढेल.
तूळ : आवडीच्या विषयाचे वाचन करा. मूड येइल.
वृश्चिक : हसतमुख वागण्याने कुटुंबाचा आनंद द्विगुणित.
धनु: कार्यालयात डोके शांत ठेवून कामे करा. राग नको.
मकर : धनाने जोडलेल्या काही गोष्टीत लाभ होईल.
कुंभ : सामाजिक स्नेहमेळावे रिलॅक्स करतील
मीन: रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल.
Advertisement