आजचे भविष्य मंगळवार, दि.26 मे 2026
06:01 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: बेरोजगारांना नोकरीची संधी, येणे वसूल होईल.
Advertisement
वृषभ : खासगी व गुप्त माहिती उघड करू नका.
मिथुन :मनोधैर्य वाढेल,आर्थिक बाबतीत आनंदी वार्ता
Advertisement
कर्क : आशावादी राहा. आत्मविश्वास वाढेल
सिंह : योजनांबद्दल बाहेर वाच्यता नको. बारगळेल.
कन्या : कोणाच्याही मदतीविना यश मिळेल.
तूळ : मुद्दे मांडण्यात अडचणी आल्या तरी मात कराल
वृश्चिक : थकवा, तणाव जाणवेल, रागावर नियंत्रण ठेवा
धनु: समस्या उद्भवतील, वेळेचा सदुपयोग करा
मकर : मुलांकडून आर्थिक लाभ, कामात प्रगती होईल
कुंभ : कार्यालयीन बदल करण्यास सहकाऱ्यांचा पाठिंबा
मीन: मानसिकदृष्ट्या कणखर बना. कौतुक होईल.
Advertisement