आजचे भविष्य सोमवार, दि.25 मे 2026
06:01 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: भविष्यासाठी नियोजन कराल, सरकारी कामे पूर्ण करा
Advertisement
वृषभ : स्वविचारांवर ठाम राहून निर्णय घ्या.
मिथुन : नातलग, मित्राकडून आर्थिक बाबतीत सावधान
Advertisement
कर्क : नोकरीतील अडचणी चर्चेद्वारे सोडवून घ्या
सिंह : संयमाने वागल्यास सुख समृद्धी लाभेल
कन्या : नोकरीत प्रगती असून सुख व आनंदाचा लाभ
तूळ : रागावर नियंत्रण ठेवा. सही करताना काळजी घ्या.
वृश्चिक : काम हाती घेण्यापूर्वी सखोल अभ्यासा.
धनु: ज्या गोष्टीची वाट पाहात होता, ती वेळ आली.
मकर : सासरच्या लोकांचा आदर करा.
कुंभ : आईची तब्येत सांभाळा, नवीन काम करण्यापूर्वी मत घ्या.
मीन: उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. भविष्यात उपयोग होईल
Advertisement