आजचे भविष्य रविवार, दि. 24 मे 2026
06:01 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आरामात राहून आनंदाचा अनुभव घ्याल.
Advertisement
वृषभ : थोडा आराम, सात्विक आहारामुळे उत्साह वाढेल
मिथुन : योगसाधनेमुळे जीवनाचा आनंद उपभोगाल.
Advertisement
कर्क : आज वाचवलेले धन आपल्या कामी येईल.
सिंह : प्रलंबिन येणी वसुलीमुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल.
कन्या : कठोर विधान टाळा, मोह अनर्थावह ठरेल.
तूळ : नकारात्मक विचार झटकल्यास उत्साह वाढेल.
वृश्चिक : मोठ्या योजना व चांगल्या संकल्पनेंमुळे यश
धनु: इतरांच्या कामातील ढवळाढवळ त्रासदायक ठरेल.
मकर : अपयशातून काहीतरी शिकाल, आर्थिक फायदा.
कुंभ : आपल्या मनासारखे नेहमीच व्हावे हा ध्यास सोडा
मीन: फसव्या गुंतवणुकीपासून सावधान, विश्रांती घ्या.
Advertisement