आजचे भविष्य शनिवार, दि.23 मे 2026
06:01 AM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मानसिक, शारीरिक आरोग्य संतुलित राखा.
Advertisement
वृषभ :आपल्या वागणुकीच्या परिणामाचा विचार करा
मिथुन : पाहुण्यांचा आदर सत्कार करा.
Advertisement
कर्क : मानसिक ताणतणाव व दडपण बाजूला सारा.
सिंह : हवेत इमले बांधण्याऐवजी काहीतरी करा
कन्या : बोलण्यापूर्वी विचार करा, उतावळेपणा घातक
तूळ : मातृपक्षाकडून धनलाभ, अडचणीवर मात कराल.
वृश्चिक : प्रवासात किमती वस्तू जपा.
धनु: खेळीमेळीचा मूड येईल, प्रवास व तणाव यामुळे थकवा
मकर : अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील.
कुंभ : घरगुती कामात थोडे गुंतून घेतल्यास आनंदी राहाल
मीन: महत्वाच्या योजना मार्गी लागल्याने अर्थसहाय्य.
Advertisement