For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार २४ जुलै २०२६

06:00 AM Jul 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार २४ जुलै २०२६
Advertisement

मेष : मतभिन्नता व दडपण यामुळे चिडचिडे बनू नका

Advertisement

वृषभ : मैदानी खेळ वा करमणूक यामध्ये रमाल

मिथुन : विनाकारण वादात पडणार नाही याची काळजी घ्या

Advertisement

कर्क : व्यायाम करा, स्वत:ला पुरेसा वेळ द्याल

सिंह : किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला

कन्या : नवीन करार लाभदायक, आशेचा किरण

तूळ : वस्तुपेक्षा आतील आनंदाला महत्व द्याल

वृश्चिक : भागीदारातील प्रकल्पातून सकारात्मक फळ

धनु : आत्मविश्वास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल

मकर : कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल

कुंभ : अनपेक्षित लाभ मिळेल, बालपणीचा अनुभव घ्याल

मीन : उल्लेखनीय व नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असेल

Advertisement
Tags :

.