For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार, १० एप्रिल २०२६

06:00 AM Apr 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार  १० एप्रिल २०२६
Advertisement

मेष : मन शांत ठेवण्यासाठी एकांतात वेळ घालवाल.

Advertisement

वृषभ : रिकामा वेळ रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल

मिथुन : जमेल तेवढ्याच कामाचे वचन द्या, ताण नको

Advertisement

कर्क : कामाची पद्धत बदला, फावल्या वेळेत ध्यान करा

सिंह : प्रवासाची संधी शोधाल, आर्थिक अडचणीवर मात.

कन्या : आपल्या मुलांकडून गर्व करण्यासारखे काम

तूळ : रागावर नियंत्रण ठेवा, मेहनत, चिकाटीने काम करा

वृश्चिक : कोणत्याही ठिकाणचे आमंत्र स्वीकारा.

धनु: अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्याल

मकर : अवास्तव नियोजन, यामुळे निधीची कमतरता

कुंभ : शांत डोक्याने आपल्या भावना मांडा.

मीन : विश्रांतीची गरज, आत्मविश्वास, मनोधैर्य वाढेल

Advertisement
Tags :

.