आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:00 AM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शुक्रवार दि ९ ऑक्टोबर २०२६
Advertisement
मेष : ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकार करा
वृषभ : रागावर नियंत्रण मिळवा, प्रसन्न राहा, कामे होतील
Advertisement
मिथुन : छंद जोपासा, कुटुंबातील व्यक्तींना मदत करा
कर्क : कार्यालयीन कामकाजात उपसलेल्या कष्टाचे चीज होइल
सिंह : व्यायाम, आहार व विश्रांती संतुलित राखा
कन्या : आर्थिक लाभ होतील, कार्यालयीन कामात बदल
तूळ : घरातील बदलांचा विचार ज्येष्ठांच्या संमतीने करा
वृश्चिक : तणावापासून दूर राहण्यासाठी जीवनशैली बदला
धनु : धनलाभ, दानातून पुण्य मिळवाल, मन:शांतीची प्राप्ती
मकर : सहकुटुंब समाजकार्य केल्याने परिवारात आनंद
कुंभ : कामाच्या जागी चौकस राहा, निर्भयपणे वावरा
मीन : ठरावीक वेळेआधीच हाती घेतलेले काम पूर्ण कराल
Advertisement
