For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार ७ ऑगस्ट २०२६

06:00 AM Aug 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार ७ ऑगस्ट २०२६
Advertisement

मेष : सहकाऱ्यांच्या सूचना अंमलात आणाल.चांगला दिवस

Advertisement

वृषभ : शंकानिरसनासाठी प्रत्येकाची मते आजमावून पाहा.

मिथुन : तग धरून राहण्याची क्षमता आपल्याकडे आहे.

Advertisement

कर्क : अचानक पैसा येईल, त्यातून बिलांची देणी होतील

सिंह : कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी शहानिशा करा

कन्या : शेअर बाजारात गुंतवणूक विचारपूर्वक करा

तूळ : गरज नसताना पैसा खर्च करू नका.

वृश्चिक : रक्तदाब असलेल्या रूग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी

धनु : अत्यंत व्यस्त दिवस, योजना मार्गी लागतील.

मकर : पुरातन वस्तू व दागिने यातील गुंतवणूक फायदेशीर

कुंभ : खर्चावर नियंत्रण ठेवा, एकांतात राहणे हितकारक

मीन : अनावश्यक ठिकाणी होत असलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

Advertisement
Tags :

.