आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:00 AM Sep 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६
Advertisement
मेष : मित्रांकडून पाठिंबा, मन दुखवू नका, सांभाळून बोला
वृषभ : अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. विश्रांती घ्या.
Advertisement
मिथुन : मातुल घराण्याकडून धनलाभ, कामात प्रगती दिसेल
कर्क : अतिखर्चामुळे घरात तणावाचे वातावरण
सिंह : इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल होईल, समाधानी दिवस
कन्या : दूरच्या नातलगांकडून शुभ वार्ता कानी पडेल
तूळ : आर्थिक फायदा होईल, धार्मिक स्थळी भेट द्याल
वृश्चिक : अप्रत्यक्ष मदत केल्याने समाधान, आनंद
धनु : बोलण्यात मृदुता ठेवा, इच्छाशक्ती जबरदस्त असेल
मकर : व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढा, मन रमवाल
कुंभ : दुसऱ्यावर टीका करण्याची सवय घातक ठरेल
मीन : करिअरविषयक संधी विस्तारण्यासाठी स्वत:ला गुंतवा
Advertisement