आजचे भविष्य शुक्रवार ३१ जुलै २०२६
06:00 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : नवीन गोष्टी सहज आत्मसात कराल. प्रगती होईल
Advertisement
वृषभ : बढतीची शक्यता, अन्नसेवन करताना काळजी घ्या
मिथुन : मुलांसोबत नातेसंबंध दृढ करा, कामे वेळेत पूर्ण करा
Advertisement
कर्क : शारीरिक व्यायाम करा, वरिष्ठांचा सल्ला ग्राह्या माना
सिंह : आनंदाचे क्षण वाटा, वाढतील, सहकाऱ्यांचे सहाय्य.
कन्या : कुटुंबात वर्चस्ववादी करण्याचा स्वभाव बदला.
तूळ : मतभिन्नता, दडपण यामुळे चिडचिडे बनाल.
वृश्चिक : क्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल.आर्थिक अडचणीवर मात
धनु : स्नेहमेळावे व सहली आनंददायी ठरतील
मकर : अंतिम निर्णय घेताना कुटुंबाचा कौल विचारात घ्या
कुंभ : स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार होतील.
मीन : रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल. वर्तमानात राहाल.
Advertisement