महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: नवीन नोकरी व्यवसायासंबंधी मित्रांची मदत होईल

Advertisement

वृषभ: हार्डवेअर संबंधित व्यवसायात व्यापार वृद्धीचा योग

Advertisement

मिथुन: नोकरीत बदल अथवा बदलीचे योग आहेत

कर्क: मोठ्या कामाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारावी लागेल

सिंह: विरोधकांना न जुमानता काम पूर्ण करून सफल व्हाल

कन्या: समाजकार्यात दानधर्म पूजाअर्चा यात रुची निर्माण होईल

तुळ: विचारपूर्वक बोला अन्यथा फसगत होईल

वृश्चिक: आरोग्य पाहूनच जास्त कामाची जबाबदारी स्वीकारा

धनु:  आजचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ, सर्व इच्छा पूर्ण होतील

मकर : एखाद्या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवास करावा लागेल

कुंभ: व्यावसायिकांना प्रवास व नवीन वस्तूंची खरेदी

मीन: सरकारी कायद्यामुळे आपल्या कामात बदल करावा लागेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article