आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शुक्रवार, दि. 21 ऑगस्ट 2026
Advertisement
मेष: मैत्री जपा. कामाच्या ठिकाणी विशेष दखल
वृषभ : मोठ्यांच्या आशीर्वादाने धनलाभ होण्याची दाट शक्यता
Advertisement
मिथुन : वेळ पाहून एकांतात वेळ घालवाल. आनंदी दिवस
कर्क : मूड चांगला असेल, मुलांची विशेष काळजी घ्या
सिंह : भीती, चिंता, शंका, राग, लोभ सोडावे लागतील
कन्या : पवित्र प्रेमाचा अनुभव येईल, कार्यक्षेत्रात चांगले फळ.
तूळ : धन बचतीसाठी मोठ्यांचा सल्ला मिळेल.
वृश्चिक : प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल
धनु: रागावर नियंत्रण ठेवा, रिकामा वेळ आनंदात जाईल
मकर : अमर्याद सर्जनशीलता व उत्साह फायदेशीर ठरेल
कुंभ : दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून बचत करा.
मीन: योगसाधनेने दिवसाची सुरूवात करा,आत्मचिंतन करा
Advertisement