आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर वाचा राशिभविष्य
06:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शुक्रवार दि २ ऑक्टोबर २०२६
Advertisement
मेष : कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत कराल, मौजमजेत राहाल
वृषभ : अप्रत्यक्ष मदतीमुळे हेवा मत्सर यापासून दूर राहाल
Advertisement
मिथुन : सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, कार्यक्षेत्रात कमी बोला
कर्क : ध्यानधारणा योग यामुळे मानसिकदृष्ट्या कणखर बनाल
सिंह : स्वार्थी वागणूक सोडा, तरच मन:शांती लाभेल
कन्या : इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल
तूळ : वाद घालून मूड खराब करण्यापेक्षा शांत राहा
वृश्चिक : स्वत:साठी वेळ काढा, आत्मचिंतन करा
धनु : भावनाविवश होऊ नका, तब्येतीवर परिणाम होईल
मकर : कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन, आनंदी वातावरण
कुंभ : थकबाकी येणे प्राप्त होईल, संस्मरणीय दिवस
मीन : हुशारीने गुंतवणूक करा, कामाच्या ठिकाणी सन्मान होईल
Advertisement