For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार, दि.१९ जून २०२६

06:00 AM Jun 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार  दि १९ जून २०२६
Advertisement

मेष : खूप काही मिळविण्याची क्षमता आहे,संधीचे सोने करा

Advertisement

वृषभ : भूतकाळाचा विचार नको. सहकाऱ्यांवर खूष राहा

मिथुन : मानसिक, शारीरिक आरोग्य संतुलित ठेवा

Advertisement

कर्क : धार्मिक स्थळी मन:शांती लाभेल.

सिंह : कुटुंबातील गरजा पूर्ण करताना स्वत:ला विसरता

कन्या : रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा संघर्ष होईल

तूळ : उत्साहावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभाची शक्यता

वृश्चिक : आरोग्याची उत्तम साथ मिळेल, प्रवास सुखकर

धनु : तीव्र इच्छाशक्तीमुळे संकटावर मात कराल.

मकर : वरिष्ठांच्या सल्ल्याने मनोधैर्य वाढेल

कुंभ : श्रमात सातत्य ठेवा. यामुळेच यश मिळेल

मीन : हट्टीपणा सोडा. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्या व सोडवा.

Advertisement
Tags :

.