For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:00 AM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२६

Advertisement

मेष : निर्णयक्षमतेमुळे संभ्रम दूर होतील. ज्येष्ठांची सेवा कराल

वृषभ : इच्छीत काम मिळेल, पुढे जाण्याची संधी प्राप्त

Advertisement

मिथुन : मार्गदर्शन मुलांना उपयुक्त ठरेल, वर्चस्व वाढेल

कर्क : समजूतदारपणे व धीराने समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल

सिंह : नातेवाईकांचे आगमन आनंददायी, समस्येवर तोडगा निघेल

कन्या : भावनिक होऊन अतिउत्साहीपणे निर्णय घेऊ नका

तूळ : आपला छंद जोपासाल, आवडीचे काम आनंद देईल

वृश्चिक : शांत व संयमी वर्तन यशाचे द्वार खुले करून देईल

धनु : शांतपणे नियोजनबद्ध काम केल्यास कौतुकास पात्र व्हाल

मकर : वाद नको, ऊर्जा व वेळ वाचवा. आनंद मिळवा

कुंभ : अतिहट्टीपणा कधीकधी हानिकारकदेखील ठरू शकतो

मीन : बाप्पांच्या कृपाशीवार्दाने सकारात्मक बदल दिसतील.

Advertisement
Tags :

.