For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार १७ जुलै २०२६

06:00 AM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार १७ जुलै २०२६
Advertisement

मेष : नेहमी कार्यरत राहिल्याने स्वआनंदात निमग्न असाल.

Advertisement

वृषभ : बुद्धिमत्ता वापरून फायदा करून घ्याल.

मिथुन : नातेवाईकाच्या येण्याने योजना बारगळेल.मुलांमध्ये रमाल.

Advertisement

कर्क : निर्धार व मेहनत याकडे पूर्ण लक्ष द्याल. आनंद घ्याल.

सिंह : वाहन चालविताना काळजी घ्या. योजना यशस्वी.

कन्या : भावंडांच्या मदतीने धनलाभ. सुख उपभोगाल

तूळ : मित्रांसोबत आनंद साजरा. रिकाम्या वेळ सत्कारणी लावाल.

वृश्चिक : सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. निरपेक्ष राहा.

धनु : मानसिक तणावापासून दूर राहा. आरोग्य लाभेल.

मकर : विनोदी बुद्धीचा वापर करून वातावरण हलकेफुलके ठेवा.

कुंभ : कुटुंबियांकडून सल्ला, मानसिक दडपण दूर.

मीन : कार्यालयात कौतुक होईल, सहकाऱ्यांच्या आनंदात रमाल.

Advertisement
Tags :

.