For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:00 AM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

शुक्रवार दि ९ ऑक्टोबर २०२६

Advertisement

मेष : स्वत:चे कौतुक करून पाठ थोपटण्यात वेळ वाया दवडू नका.

वृषभ : आत्मविश्वास ढळू देऊ नका. प्रगतीतील अडसर दूर करा

Advertisement

मिथुन : वरिष्ठांचा रोष ओढवून घेऊ नका. शांत राहा.

कर्क : धनलाभाची शक्यता, रिकाम्या वेळेचा आनंद घ्याल

सिंह : प्रवास तणावपूर्ण असेल, सहकाऱ्यांशी चातुर्याने वागा

कन्या : मोठ्यांच्या आशीर्वादाने  कामातील अडथळे दूर होतील

तूळ : घरात गंभीर स्थिती न ठेवता वातावरण हसते ठेवा

वृश्चिक : आत्मविश्वास वाढवा. कामाच्या ठिकाणी फायदा होईल

धनु : बौद्धिक क्षमता आपल्याला मदतगार ठरेल

मकर : लघुउद्योग करणाऱ्यांनी अनुभवींचा सल्ला घ्यावा

कुंभ : कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान द्या

मीन : सात्विक अन्नसेवन केल्यास ऊर्जा मिळेल.

Advertisement
Tags :

.