For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार १४ ऑगस्ट २०२६

06:00 AM Aug 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार १४ ऑगस्ट २०२६
Advertisement

मेष : कुटुंबाला पर्याप्त वेळ द्याल, स्वत:कडे सकारात्मक पाहाल.

Advertisement

वृषभ : तुमच्या विचारांवर प्रभाव असलेल्यांची ओळख होईल

मिथुन : मोठ्यांच्या आशीर्वादाने धनलाभ, भेटवस्तुची देवघेव

Advertisement

कर्क : व्यापारात फायदा, कौटुंबिक जबाबदाऱ्या येतील

सिंह : समतोल आहार घ्या, नवीन प्रकल्प योजना राबवाल

कन्या : लघुउद्योजकांना मोफत सल्ला फायदेशीर पडेल

तूळ : मैत्री निकोप ठेवा, आवडत्या कामात यशस्वी व्हाल

वृश्चिक : ताण तणावामुळे कामावरील  लक्ष विचलित होईल

धनु : यशस्वी मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल, नातेसंबंध जपा

मकर : कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत उपयोगी ठरेल

कुंभ : ज्येष्ठांशी बोलताना त्यांचे मन जपा, आनंदाची अनुभूती

मीन : पार्टीत मित्रांसोबत आनंद घ्याल, नव संकल्पनांचा लाभ

Advertisement
Tags :

.