For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:00 AM Sep 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६

Advertisement

मेष : कटु बोलणे टाळा, हेच आपल्या हिताचे असेल.

वृषभ : इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर द्या

Advertisement

मिथुन : अवघड काम पूर्ण केल्याने मित्रवर्गात स्तुतीस पात्र

कर्क : प्रवासात महत्वाच्या वस्तू जपा, गरजा पूर्ण करण्यावर भर.

सिंह : धनलाभ, वाहन चालविताना सावधगिरी बाळगा

कन्या : तणाव, मतभेद यामुळे अस्वस्थता, घरच्यांची मने सांभाळा

तूळ : कोणाच्याही मदतीविना कामे होतील.एकांतात आनंद.

वृश्चिक : व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडवाल

धनु : उदार वागणूक देखील काहीवेळा घातक ठरेल

मकर : चिडखोर व स्वार्थी व्यक्तीपासून सावध

कुंभ : आज आपल्या खुल्या मनाची व सहनशक्तीची परीक्षा

मीन : अडचणीचा बाऊ करू नका, मन:शांती लाभेल.

Advertisement
Tags :

.