आजचे भविष्य शुक्रवार १० जुलै २०२६
06:00 AM Jul 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : आवश्यकता भासेल तिथे आणि तेवढेच बोला.
Advertisement
वृषभ : व्यापारात मजबुतीसाठी महत्वाचे पाऊल उचला
मिथुन : संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होईल
Advertisement
कर्क : सहकाऱ्यांच्या सूचना मनावर घ्या. सुवार्ता येईल
सिंह : मुलांकडून स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती येईल
कन्या : मदतीची अपेक्षा नको, सकारात्मक विचाराची सवय लावा
तूळ : खरेदीचा योग संभवतो पण खर्च करताना सांभाळा.
वृश्चिक : भूतकाळातील निर्णयामुळे मानसिक गोंधळ
धनु : धार्मिक व सामाजिक कार्यासाठी उत्तम दिवस
मकर : व्यग्र दिवस असला तरी प्रगती झालेली दिसेल
कुंभ : स्वत:साठी वेळ द्याल, मुलांची घरकामात मदत मिळेल
मीन : अनपेक्षित घबाड मिळण्याची सुसंधी प्राप्त होईल
Advertisement