For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  9 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: वाईट सवयी घातक ठरतील, ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा

Advertisement

वृषभ: गरजुला पैसे देऊन समाधान मिळवाल. फावला वेळ मिळेल

मिथुन: प्रिय व्यक्तीशी चांगला संवाद साधल्याने आनंद मिळेल

Advertisement

कर्क: पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

सिंह: जुन्या आठवणी ताज्या होतील, निवांतपणाचा आनंद

कन्या: पैशाची उणीव हे कलहाचे कारण ठरू नये. समाधानी राहा

तुळ: व्यापारी वर्गाचे परदेशी संबंध  असतील त्यांनी सांभाळावे

वृश्चिक: अनपेक्षित धनलाभाची शक्यता, जोडीदाराशी बोलून घ्या

धनु: मानसिक शांतता मिळेल. वेळेचा सदुपयोग करा

मकर: मुलांशी प्रेमाने वागा. त्यांना नाराज करू नका

कुंभ: आर्थिक लाभासाठी थोरामोठ्यांचा सल्ला घ्या

मीन: वेळेचा सदुपयोग कराल, शुभचिंतकांना दूर ठेवू नका

Advertisement
Tags :

.